Friday, 1 December 2017
Thursday, 3 August 2017
सुविचार
पदासाठी हपापलेली निष्क्रिय माणसे लाचारीने पद मिळवितात तर प्रामाणिकपणे काम करणारी माणसे स्वतःच्या कर्तृत्वाने पद मिळवितात............ चंदन
Sunday, 18 June 2017
घोषणा
आ - आपली स्वतःची
वा - वास्तू
स - सहजतेने मिळवा.
भारतातील दारीद्रय संपवा.
मिल रहा है सभी को घर !
प्रधानमंत्री आवास योजना का फॉर्म भर कर !
राष्ट्रीय बंकेला भेट द्या.
प्रधानमंत्री आवास योजना समजून घ्या.
अॉनलाईन फॉर्म भरून द्या.
लोन योजनेचा लाभ घ्या.
घराचे स्वप्न पूर्ण करून घ्या.
अवधूत कर्वे
फलटण.
Subscribe to:
Comments (Atom)